महाराष्ट्र शासन : महा भूमी अभिलेख विभाग भरती 2025 ! येथे आवेदन करा ! Maha Bhumi Abhilekh Bharti 2025
Maha Bhumi Abhilekh Bharti 2025 : महा भूमी अभिलेख विभाग अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0920 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि महा भूमी अभिलेख यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी …