Bank Of Maharashtra Bharti 2026 : पदवीधर उत्तीर्ण आहात? आणि बँकेत नोकरी शोधताय मग विचार कसला करताय कारण बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 0600 जागांची भरती निघाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे., सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Bank Of Maharashtra Bharti 2026 Details
एकूण पदसंख्या : ०600 जागा
भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.
Bank Of Maharashtra Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी पर्यंत किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
|---|---|
| General/OBC | 150/- रुपये |
| SC/ST/PWD | 100/- रुपये |
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 12,300/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 जानेवारी 2025
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : नाशिक महानगरपालिका अंतर्गत 186 जागांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! Nashik Fireman Bharti 2025
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा.