Border Security Force Bharti 2025 : दहावी उत्तीर्ण आहात आणि नोकरीच्या शोधात असाल तर हि भरती तुमच्यासाठी आहे,कारण सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0391 जागांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्रता शैक्षणिक अहर्ता पूर्ण करण्याऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात हि सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे, भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवाव ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Border Security Force Bharti 2025 : If you are a 10th pass and looking for a job, this recruitment is for you, because an advertisement has been published for various posts under the Border Security Force and a total of 0391 vacancies will be recruited in this recruitment and interested and eligible candidates who have completed the educational qualification are invited to apply. The advertisement of this recruitment has been published by the Border Security Force (BSF), more information about the recruitment is provided in detail in the article below and the recruitment form has to be filled online only and the application link, official website and the entire advertisement have been provided in pdf format, candidates should read the original advertisement carefully before applying.
Border Security Force Bharti 2025 Details
एकूण पदसंख्या : 0391 जागा
भरती विभाग : सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव : कॉन्स्टेबल GD (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा. ii) सबंधित क्षेत्रात क्रीडा पात्रता (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
Border Security Force Bharti 2025 Links
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 23 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
| General/OBC | 159/- रुपये |
| SC/ST/महिला | परीक्षा शुल्क माफ |
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्क्रीन टेस्ट / कागदपत्र पडताळणी
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 नोव्हेंबर 2025
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 8800 जागांसाठी मोठी भरती ! RRB NTPC BHARTI 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.