इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत लेखी परीक्षेविना नोकरी मिळवा ! येथे अर्ज करा ! India Post Payment Bank Bharti 2025

India Post Payment Bank Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी पाहिजे तर मग विचार कसला करताय कारण इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या आवश्यकतेनुसार बँकेच्या विविध कार्यालयांमध्ये 0348 ग्रामीण डाक सेवकांची पदभरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payment Bank) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. सदर भरती साठी उमेदवार हे दिनांक 9 ऑक्टोंबर 2025 ते 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत लिंक चालू राहणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

India Post Payment Bank Bharti 2025 Details

एकूण पदसंख्या : 0344 रिक्त जागा

भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payment Bank)

भरती श्रेणी : सरकारी बँक अंतर्गत नोकरी ची संधी

पदांचे नाव : एक्झिक्युटिव (ग्रामीण डाक सेवक)

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.

India Post Payment Bank Bharti 2025 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी एकूण 750/- रुपये परीक्षा शुल्क म्हणून स्विकारले जाणार आहे.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक 30,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

निवड प्रक्रिया :

पहिली फेरीगुणांकन पद्धती
दुसरी फेरीकागदपत्र पडताळणी

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 ऑक्टोंबर 2025

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  1. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 8800 जागांसाठी मोठी भरती ! RRB NTPC BHARTI 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment