महाराष्ट्र शासन : महा भूमी अभिलेख विभाग भरती 2025 ! येथे आवेदन करा ! Maha Bhumi Abhilekh Bharti 2025

Maha Bhumi Abhilekh Bharti 2025 : महा भूमी अभिलेख विभाग अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0920 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि महा भूमी अभिलेख यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Maha Bhumi Abhilekh Bharti 2025 Details

एकूण पदसंख्या : 0920 जागा

भरती विभाग : महा भूमी अभिलेख विभाग

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव : भुकरमापक (गट -ड )

विभाग निहाय पदसंख्या :

विभाग पदसंख्या
पुणे प्रदेश083
कोकण प्रदेश, मुंबई 259
नाशिक प्रदेश 124
छ. संभाजीनगर210
अमरावती 117
नागपूर 110

शैक्षणिक पात्रता : i) मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma In Civil Engineering) किवा माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किवा टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक. (ज्या उमेदवारांकडे टंकलेखनाचे प्रमाणपत्र नसेल त्यांनी निवड झाल्यानंतर दोन वर्षापर्यंत प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे राहील, अन्यथा निवड रद्द करण्यात येईल.)

Maha Bhumi Abhilekh Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज (Links)येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात (PDF)येथे क्लिक करा

वयोमर्यादा : अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय हे दिनांक 24 ऑक्टोंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट)

परीक्षा शुल्क : सदर भरती साठी आमागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/- रुपये व मागासप्रवर्गातील उमेदवारांसाठी 900/- रुपये परीक्षा शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All Maharashtra)

निवड प्रक्रिया :

पहिली फेरी ऑनलाईन परीक्षा (CBT)
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 ऑक्टोंबर 2025

परीक्षा दिनांक : 13 & 14 नोव्हेंबर 2025

Maha Bhumi Abhilekh Bharti 2025 Declaration

“I, (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.”

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  1. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 8800 जागांसाठी मोठी भरती ! RRB NTPC BHARTI 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment