Nashik Fireman Bharti 2025 : नाशिक महानगरपालिका आस्थापनेवरील गट-क व गट गट ड मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 186 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात नाशिक महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
Nashik Fireman Bharti 2025 Details
एकूण पदसंख्या : 0186 जागा
भरती विभाग : नाशिक महानगरपालिका (Nashik Fireman Bharti 2025)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव : वाहन चालक (अग्निशमन), फायरमन (अग्निशमन)
शैक्षणिक पात्रता :
- वाहन चालक (अग्निशमन) : i) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य. iii) वाहनचालक या पदांवर किमान 03 वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक. iv) वैध जडवाहन चालविण्यासाठी परवाना असणे आवश्यक v) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक.
- फायरमन (अग्निशमन) : i) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य. iii) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक.
शारीरिक पात्रता :
| पुरुष | महिला | |
| उंची | 165 से.मी | 157 सेमी |
| छाती | 81 सेमी, फुगवून 05 सेमी जास्त | – |
| वजन | 50 KG | 46 KG |
Nashik Fireman Bharti 2025 Links
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
| खुला प्रवर्ग | 1000/- रुपये |
| मागासवर्गीय/अनाथ | 900/- रुपये |
नोकरी चे ठिकाण : नाशिक (Jobs In Nashik)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 डिसेंबर 2025
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 8800 जागांसाठी मोठी भरती ! RRB NTPC BHARTI 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.