भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 084 जागांची भरती सुरु ! NHAI Bharti 2025
NHAI Bharti 2025 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 084 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात हि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली …