Pune University Bharti 2025 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0111 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात हि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या द्वारे पसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Pune University Bharti 2025 Details
एकूण पदसंख्या : 0111 जागा
भरती विभाग : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune University Bharti 2025)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: Ph.D + 10 रिसर्च पब्लिकेशन्स + 10 वर्षे अनुभव किंवा Ph.D +10 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) Ph.D (ii) 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी (iii) 07 रिसर्च पब्लिकेशन्स (iv) 08 वर्षे अनुभव
- पद क्र.3: 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी+ NET/SET किंवा Ph.D
Pune University Bharti 2025 Links
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
| शुद्धिपत्रक | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : सदर जाहिरात मध्ये वयोमर्यादा उपलब्ध नाही आहे.
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
| खुला प्रवर्ग | 1000/- रुपये |
| मागासवर्गीय/अनाथ | 500/- रुपये |
नोकरी चे ठिकाण : पुणे (Jobs In Pune
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 57,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 डिसेंबर 2025
ऑफलाईन अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची दिनांक : 12 डिसेंबर 2025
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरून ते ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : नाशिक महानगरपालिका अंतर्गत 186 जागांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! Nashik Fireman Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.