SEBI Bharti 2025 : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत 0110 जागांची भरती सुरु ! येथे आवेदन करा.

SEBI Bharti 2025 : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0110 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात हि सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SEBI Bharti 2025 : The Securities & Exchange Board of India has published an advertisement for various posts and a total of 0110 vacancies will be filled in this recruitment and interested and eligible candidates are invited to apply. The advertisement for this recruitment has been published by the Securities & Exchange Board of India and the necessary information regarding the recruitment has been provided in detail in the article below. The application form is to be filled online only and the application link, the entire advertisement has been provided in pdf format. Candidates should read the original advertisement carefully before applying.

SEBI Bharti 2025 Details

एकूण पदसंख्या : 110 जागा

भरती विभाग : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव : असिस्टंट मॅनेजर (General),असिस्टंट मॅनेजर (Legal),असिस्टंट मॅनेजर (IT),असिस्टंट मॅनेजर (Research),असिस्टंट मॅनेजर (Official Language),असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering),असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering)

शैक्षणिक पात्रता : 

  1. असिस्टंट मॅनेजर (General) : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA
  2. असिस्टंट मॅनेजर (Legal) विधी पदवी  (LLB).
  3. असिस्टंट मॅनेजर (IT) : कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT)
  4. असिस्टंट मॅनेजर (Research) : पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)
  5. मॅनेजर (Official Language) : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.
  6. असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
  7. असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering) : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

SEBI Bharti 2025 LINKS

संपूर्ण जाहिरात (pdf)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (links)येथे क्लिक करा

वयोमर्यादा : सदर भरती साठी उमेदवारांचे वय हे दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष ते OBC : 03 वर्ष सूट)

परीक्षा शुल्क : 

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क
General/OBC/EWS1118/- रुपये
SC/ST/PWD118/-रुपये

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना ६२,500/- रुपये ते ७६,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

निवड प्रक्रिया :

पहिली फेरीमुलाखत
दुसरी फेरीकागदपत्र पडताळणी

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 नोव्हेंबर 2025

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  1. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 8800 जागांसाठी मोठी भरती ! RRB NTPC BHARTI 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment