SSC Delhi Police Bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन विभाग अंतर्गत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांसाठी तब्बल 7565 जागांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दिल्ली विभागात नोकरी मिळणार असून भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. भरती संदर्भात लागणारी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती विषयक संपूर्ण माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SSC Delhi Police Bharti 2025 Details
एकूण पदसंख्या : 7565 जागा
भरती विभाग : दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष & महिला परीक्षा 2025
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव : कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष, कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM, कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष, कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण असावा.
SSC Delhi Police Bharti 2025 Links
| ऑनलाईन अर्ज (links) | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क : सदर भरती साठी General/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100/-रुपये व SC/ST/ExSM/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे. (सदर शुल्क हे नापरतावा राहील व ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/-रुपये ते 69,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : दिल्ली (Jobs In Delhi)
निवड प्रक्रिया :
| पहिली फेरी | लेखी परीक्षा |
| दुसरी फेरी | मैदानी चाचणी (Physical Test) |
| तिसरी फेरी | कागदपत्र पडताळणी |
| चौथी फेरी | वैद्यकीय तपासणी |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 ऑक्टोंबर 2025 31 ऑक्टोंबर 2025
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : महा भूमी अभिलेख विभाग भरती 2025 ! येथे आवेदन करा ! Maha Bhumi Abhilekh Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.