मोठ्ठी भरती : स्टाफ सिलेक्शन कमिशन विभाग अंतर्गत 25487 जागांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी उतीर्ण ! SSC GD Constable Bharti 2026

SSC GD Constable Bharti 2026 : स्टाफ सिलेक्शन कमिशन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये तब्बल 25487 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सदर भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी मिळणार आहे.तसेच भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SSC GD Constable Bharti 2026 Details

एकूण पदसंख्या : 25487 जागा

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन विभाग

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा.

पुरुष /महिला प्रवर्गउंचीछाती
पुरुषGen, SC & OBC17080/5
ST162.576/5
महिला Gen, SC & OBC157NA
ST150NA

SSC GD Constable Bharti 2026 Links

ऑनलाईन अर्ज (Links)येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात (pdf)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी पर्यंत किमान 18 वर्ष ते कमाल 23 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्गपरीक्षा शुल्क
General/OBC100/- रुपये
SC/ST/ExSM/महिलाअर्ज शुल्क नाही.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  1. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरून ते ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : नाशिक महानगरपालिका अंतर्गत 186 जागांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! Nashik Fireman Bharti 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment