शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती 2025 ! 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी ! GMC Solapur Bharti 2025
GMC Solapur Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0153 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर (Shri Chhatrapati Shivaji Maharaj General Hospital, Solapur) यांच्या द्वारे …