---Advertisement---

RRB ALP Bharti 2026 : भारतीय रेल्वे बोर्ड भरती 2026 l 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी l तब्बल 11,127 जागा

By: Vandana Topale

On: May 8, 2026

RRB ALP Bharti 2026
---Advertisement---

RRB ALP Bharti 2026 : भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण रेल्वे बोर्ड अंतर्गत Assistant Loco Pilot (ALP) पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून या भरती मध्ये 11127 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये 10वी + ITI किंवा डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

RRB ALP Bharti 2026 Details

एकूण पदसंख्या : 11127 जागा

भरती विभाग : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB)

भरती श्रेणी : रेल्वे विभागात नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव : असिस्टंट लोको पायलट (ALP)

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + ITI संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT प्रमाणपत्रइंजिनिअरिंग डिप्लोमाकाही पदांसाठी इंजिनिअरिंग पदवी

RRB ALP Bharti 2026 Links

ऑनलाईन अर्ज (Links)येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात (pdf)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2026 रोजी पर्यंत किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्गपरीक्षा शुल्क
General/OBC/EWS500/- रुपये
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला250/- रुपये

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  1. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : नाशिक महानगरपालिका अंतर्गत 186 जागांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! Nashik Fireman Bharti 2025

हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा.

Vandana Topale

मी वंदना टोपले, एक करिअर समुपदेशक आणि भरती तज्ज्ञ आहे. या पोर्टलवर मी तुम्हाला नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्या, परीक्षा पद्धती आणि करिअर सल्ल्याबद्दल अचूक माहिती देते. तरुण/तरुणी यांना योग्य रोजगाराच्या संधी मिळवून देणे हाच माझा उद्देश आहे."

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Leave a Comment