Indian Army BSc Nursing 2026 : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स 2026 अंतर्गत जाहीर कारण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक, अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Indian Army B.Sc Nursing 2026 Details
एकूण पदसंख्या : 220 जागा
भरती विभाग : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स 2026
भरती श्रेणी : रेल्वे विभागात नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव : CON, AFMC पुणे, CON, CH(EC) कोलकाता, CON, INHS अश्विनी,मुंबई, CON, AH (R&R) नवी दिल्ली, CON, CH (CC) लखनऊ, CON, CH (AF) बंगलोर
शैक्षणिक पात्रता : i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) ii) NEET (UG) 2026
Indian Army B.Sc Nursing 2026 Links
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचा जन्म 01 ऑक्टोबर 2001 ते 30 सप्टेंबर 2009 दरम्यान.
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
|---|---|
| General/OBC | 200/- रुपये |
| SC/ST | अर्ज शुल्क नाही. |
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 56,900/- रुपये ते 90,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2026
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : नाशिक महानगरपालिका अंतर्गत 186 जागांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! Nashik Fireman Bharti 2025
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा.