RRB NTPC BHARTI 2025 : भारतीय रेल्वे मध्ये नोकरी शोधताय ? मग हि संधी तुमच्या साठी कारण भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत तब्बल 8800 जागांसाठी मोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. या भरती ची जाहिरात हि रेल्वे भरती बोर्ड (Railway Recruitment Board) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक.अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
RRB NTPC BHARTI 2025 Details
एकूण पदसंख्या : 8800 रिक्त जागा
भरती विभाग : भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव : चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर , स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट, सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक), अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट, ट्रेन्स क्लर्क (लिपिक)
शैक्षणिक पात्रता :
- चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर : पदवीधर
- स्टेशन मास्टर : पदवीधर
- गुड्स ट्रेन मॅनेजर : पदवीधर
- ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट : i) पदवीधर ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
- सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट : i) पदवीधर ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
- कमर्शियल कम तिकीट क्लर्क : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
- अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट : i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
- ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट : i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
- ट्रेन्स क्लर्क (लिपिक) : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
RRB NTPC BHARTI 2025 Links
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 33 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC/EWS | 500/- रुपये |
| SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला | 250/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 35,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
निवड प्रक्रिया :
| पहिली फेरी | ऑनलाईन CBT परीक्षा |
| दुसरी फेरी | कागदपत्र पडताळणी |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2025
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.