About Us

https://nokarischool.in/ ही वेबसाईट हि सरकारी व खाजगी नोकरीच्या संधींची माहिती उपलब्ध करून देते, तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थांना मोफत जॉब विषयक माहिती उपलब्ध करून देण्याचा एक छोटाचा प्रयत्न…!

सदर वेबसाईट वर तुम्हाला हे मिळेल.

  1. सरकारी/खाजगी व केंद्र राज सरकारच्या नविन येणाऱ्या नोकरी जाहिरात मोफत उपलब्ध.
  2. नोकरी संदर्भात असणारे संपूर्ण निकाल,व प्रवेशपत्र (हॉलतिकीट) उपलब्ध
  3. 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अचूक व स्पष्ट समजेल अशी माहिती.
  4. बँकिंग क्षेत्रातील संपूर्ण नोकरी च्या जाहिराती.
  5. अपडेट लवकर म मिळावी म्हणून व्हॉट्सॲप/टेलिग्राम ग्रुप उपलब्ध.

आमच्या वेबसाईट बद्दल काही शंका किवा तक्रारी असल्यास खाली दिलेल्या ईमेल आयडी वर संपर्क करा.

ईमेल आयडी : nokarischool@gmail.com