NHAI Bharti 2025 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 084 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात हि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती साठी खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
NHAI Bharti 2025 DETAILS
NHAI Bharti 2025 : Advertisement has been published for various posts under the National Highways Authority of India. A total of 084 vacancies will be filled in this recruitment. Interested and eligible candidates are invited to apply. The advertisement for this recruitment has been published by the National Highways Authority of India. For more information about the recruitment, details are provided in the article below. The recruitment form is to be filled online only. The application link, official website and the complete advertisement are available in pdf format. The link for the online application is given below.
एकूण पदसंख्या : 084 जागा
भरती विभाग : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव : डेप्युटी मॅनेजर (Finance & Accounts),लायब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेशन असिस्टंट,ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर,अकाउंटंट,स्टेनोग्राफर
शैक्षणिक पात्रता :
- डेप्युटी मॅनेजर (Finance & Accounts) : MBA (Finance)
- यब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेशन असिस्टंट : लायब्ररी सायन्स पदवी
- ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर : i) इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
- अकाउंटंट : (i) पदवीधर (ii) CA/CMA
- स्टेनोग्राफर : i) पदवीधर ii) लघुलेखन (इंग्रजी किंवा हिंदी) मध्ये प्रति मिनिट 80 शब्दांच्या वेगाने 05 मिनिटे श्रुतलेखन आणि ट्रान्सक्रिप्शन वेळ (फक्त संगणकावर) इंग्रजीसाठी 50 मिनिटे आणि हिंदीसाठी 65 मिनिटे असेल.
NHAI Bharti 2025 Links
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28/30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
| General/OBC/EWS | 500/- रुपये |
| SC/ST/PWD | अर्ज शुल्क नाही |
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 डिसेंबर 2025
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 8800 जागांसाठी मोठी भरती ! RRB NTPC BHARTI 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.