GMC Solapur Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0153 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर (Shri Chhatrapati Shivaji Maharaj General Hospital, Solapur) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांना अर्ज करण्याची लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
GMC Solapur Bharti 2025 Details
एकूण पदसंख्या : 153 जागा
भरती विभाग : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव : कक्षसेवक,बाह्यरुग्ण विभाग सेवक, शिपाई,माळी,पंपसहाय्यक,क्षकिरण सेवक, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थश्रेणी कर्मचारी, रुग्णवाहन,सहायक स्वयंपाकी,परिचारिका जेवण विभाग सेवक, भांडार सेवक, पोस्टमोर्टेम रूम परिचर
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. 1 ते 09,11,12,13,14 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र. 10 : i) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी. ii) तसेच कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय धारकांचे स्वयपाक येत असलेल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य
GMC Solapur Bharti 2025 links
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28/30 वर्षापर्यंत असावे. (राखीव प्रवर्ग/आदुघ/अनाथ – 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
|---|---|
| General | 1000/- रुपये |
| SC/ST/PWD/OBC/EWS | 900/- रुपये |
नोकरी चे ठिकाण : सोलापूर (Jobs In Solapur)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,०00/- रुपये ते 46,600/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 नोव्हेंबर 2025
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
हे पण वाचा : रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 8800 जागांसाठी मोठी भरती ! RRB NTPC BHARTI 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.