---Advertisement---

10वी/१२वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल 2623 जागांसाठी भरती सुरु ! ONGC Apprentice Bharti 2025

By: Vandana Topale

On: November 7, 2025

ONGC Apprentice Bharti 2025
---Advertisement---

ONGC Apprentice Bharti 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत तब्बल 2623 जागांसाठी शिकाऊ उमेदवारांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सदर भरती ची जाहिरात हि तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (Oil and Natural Gas Corporation Limited) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

ONGC Apprentice Bharti 2025 Details

एकूण पदसंख्या : 2623 जागा

भरती विभाग : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (Oil and Natural Gas Corporation Limited)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव : ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : 

  • ट्रेड अप्रेंटिस : 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
  • पदवीधर अप्रेंटिस : B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
  • डिप्लोमा अप्रेंटिस : इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)

GONGC Apprentice Bharti 2025 links

ट्रेड अप्रेंटिस येथे क्लिक करा
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिसयेथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात (pdf)येथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 06 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 24 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,०00/- रुपये ते 12,३००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 नोव्हेंबर 2025

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.

हे पण वाचा : रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 8800 जागांसाठी मोठी भरती ! RRB NTPC BHARTI 2025

Vandana Topale

मी वंदना टोपले, एक करिअर समुपदेशक आणि भरती तज्ज्ञ आहे. या पोर्टलवर मी तुम्हाला नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्या, परीक्षा पद्धती आणि करिअर सल्ल्याबद्दल अचूक माहिती देते. तरुण/तरुणी यांना योग्य रोजगाराच्या संधी मिळवून देणे हाच माझा उद्देश आहे."

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Leave a Comment