---Advertisement---

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत 034 जागांची भरती ! CSIR NCL Bharti 2025

By: Vandana Topale

On: December 24, 2025

CSIR NCL Bharti 2025
---Advertisement---

CSIR NCL Bharti 2025 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 034 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जाची लिंक खाली दिली आहे.

CSIR NCL Bharti 2025 Details

एकूण पदसंख्या : ०034 जागा

भरती विभाग : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव : टेक्निशियन, टेक्निकल असिस्टंट

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (COPA/Computer and Information Technology/ Computer Hardware and Network Maintenance /Information and Communication Technology System Maintenance / Fitter/Plumber/Reff. &AC/ Electrician / Wireman/Mason-Building Constructor/Draftsman -Civil/ Attendant Operator-Chemical Plant/ Instrumentation Mechanic / Instrumentation Mechanic-Chemical Plant/Plastic Processing Operator) किंवा 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.02 : 60% गुणांसह B.Sc + 01 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Computer / Information Technology/ Mechanical/ Civil) + 02 वर्षे अनुभव

CSIR NCL Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज (Links)येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात (pdf)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी पर्यंत किमान 18 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्गपरीक्षा शुल्क
General/OBC/EWS500/- रुपये
SC/ST/ExSM/महिलाअर्ज शुल्क नाही.

नोकरी चे ठिकाण : पुणे (Jobs In Pune)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  1. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : नाशिक महानगरपालिका अंतर्गत 186 जागांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! Nashik Fireman Bharti 2025

हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा.

Vandana Topale

मी वंदना टोपले, एक करिअर समुपदेशक आणि भरती तज्ज्ञ आहे. या पोर्टलवर मी तुम्हाला नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्या, परीक्षा पद्धती आणि करिअर सल्ल्याबद्दल अचूक माहिती देते. तरुण/तरुणी यांना योग्य रोजगाराच्या संधी मिळवून देणे हाच माझा उद्देश आहे."

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Leave a Comment