---Advertisement---

SBI CBO Bharti 2026 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत 2273 जागांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

By: Vandana Topale

On: February 16, 2026

SBI CBO Bharti 2026
---Advertisement---

SBI CBO Bharti 2026 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती एकूण 2273 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जाची लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

SBI CBO Bharti 2026 Details

एकूण पदसंख्या : ०2273 जागा

भरती विभाग : भारतीय स्टेट बँक (SBI CBO)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा. ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.

SBI CBO Bharti 2026 Links

ऑनलाईन अर्ज (Links)येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात (pdf)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत किमान 21 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्गपरीक्षा शुल्क
General/OBC750/- रुपये
SC/ST/PWDअर्ज शुल्क नाही.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- रुपये ते 67,160/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  1. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : नाशिक महानगरपालिका अंतर्गत 186 जागांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! Nashik Fireman Bharti 2025

हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा.

Vandana Topale

मी वंदना टोपले, एक करिअर समुपदेशक आणि भरती तज्ज्ञ आहे. या पोर्टलवर मी तुम्हाला नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्या, परीक्षा पद्धती आणि करिअर सल्ल्याबद्दल अचूक माहिती देते. तरुण/तरुणी यांना योग्य रोजगाराच्या संधी मिळवून देणे हाच माझा उद्देश आहे."

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Leave a Comment