---Advertisement---

Indian Army NCC Bharti 2026 : भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री 2026: महिला आणि पुरुषांसाठी बंपर भरती, येथे करा अर्ज!

By: Vandana Topale

On: July 23, 2026

Indian Army NCC Bharti 2026
---Advertisement---

Indian Army NCC Bharti 2026 : भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम-एप्रिल 2027 चालू झाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Indian Army NCC Bharti 2026 Details

एकूण पदसंख्या : 076 जागा

भरती विभाग : भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम-एप्रिल 2027

भरती श्रेणी : भारत सरकार अंतर्गत नोकरीची संधी

पदांचे नाव : NCC स्पेशल एंट्री (पुरुष), NCC स्पेशल एंट्री (महिला)

शैक्षणिक पात्रता :

  • NCC ‘C’ Certificate Holders: (i) 50% गुणांसह पदवीधर   (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा  (iii) NCC प्रमाणपत्र.
  • Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह पदवीधर.

Indian Army NCC Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचा जन्म हा 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2008 दरम्यान असावा.

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्गपरीक्षा शुल्क
General/OBC/SC/STअर्ज शुल्क नाही

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : संपूर्ण भारत

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  1. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : Indian Army B.Sc Nursing 2026 : सैन्य दलात नर्सिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे? जाणून घ्या, पात्रता, निवड प्रक्रिया आणि पगार | सविस्तर माहिती

हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा.

Vandana Topale

मी वंदना टोपले, एक करिअर समुपदेशक आणि भरती तज्ज्ञ आहे. या पोर्टलवर मी तुम्हाला नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्या, परीक्षा पद्धती आणि करिअर सल्ल्याबद्दल अचूक माहिती देते. तरुण/तरुणी यांना योग्य रोजगाराच्या संधी मिळवून देणे हाच माझा उद्देश आहे."

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Leave a Comment