---Advertisement---

Uco Bank Bharti 2025 : युको बँक भरती 2025 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण

By: Vandana Topale

On: October 22, 2025

Uco Bank Bharti 2025
---Advertisement---

Uco Bank Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय मग विचार कसला करताय कारण युको बँक अंतर्गत नवीन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0532 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि युको बँक (Uco Bank) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Uco Bank Bharti 2025 Details

एकूण पदसंख्या : 0532 जागा

भरती विभाग : युको बँक (Uco Bank)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा.

Uco Bank Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात (pdf)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Links)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑक्टोंबर 2025 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : SC/ST : अर्ज शुल्क माफ आहे.

जात प्रवर्ग अर्ज शुल्क
General/OBC/EWS800/- रुपये
PWD400/- रुपये

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल याची नोंद घ्यावी.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

निवड प्रक्रिया :

पहिली फेरीलेखी परीक्षा
दुसरी फेरीमुलाखत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 ऑक्टोंबर 2025

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  1. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. लेखी चाचणीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : महा भूमी अभिलेख विभाग भरती 2025 ! येथे आवेदन करा ! Maha Bhumi Abhilekh Bharti 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Vandana Topale

मी वंदना टोपले, एक करिअर समुपदेशक आणि भरती तज्ज्ञ आहे. या पोर्टलवर मी तुम्हाला नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्या, परीक्षा पद्धती आणि करिअर सल्ल्याबद्दल अचूक माहिती देते. तरुण/तरुणी यांना योग्य रोजगाराच्या संधी मिळवून देणे हाच माझा उद्देश आहे."

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Leave a Comment