मुदतवाढ : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 07267 जागांची भरती ! Eklavya Model Residential School Bharti 2025

Eklavya Model Residential School Bharti 2025 : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 07267 जागांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती ची जाहिरात हि एकलव्य मॉडेल निवासी शाळा (Eklavya Model Residential School) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक, अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Eklavya Model Residential School Bharti 2025 Details

एकूण पदसंख्या : 07267 जागा

भरती विभाग : एकलव्य मॉडेल निवासी शाळा (Eklavya Model Residential School)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव : प्राचार्य,पदव्युत्तर शिक्षक (PGT),प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT),महिला स्टाफ नर्स,हॉस्टेल वॉर्डन,अकाउंटंट,ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA),लॅब अटेंडंट

शैक्षणिक पात्रता : 

  • प्राचार्य : i) पदव्युत्तर पदवी  ii) B.Ed/M.Ed  iii)  09/12 वर्षे अनुभव
  • पदव्युत्तर शिक्षक (PGT) : i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) ii) B.Ed
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) : i) संबंधित पदवी  ii) B.Ed
  • महिला स्टाफ नर्स : BSc (Nursing)  (ii) 2.5 वर्षे अनुभव
  • हॉस्टेल वॉर्डन : पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
  • अकाउंटंट : B.Com
  • ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) : i) 12वी उत्तीर्ण ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • लॅब अटेंडंट : 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

Eklavya Model Residential School Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज (links)येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात (pdf)येथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 23 ऑक्टोंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30/35/40/50 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क :

  • पद क्र.01 : General/OBC : 2500/- रुपये
  • पद क्र.02 &03 : General/OBC : 2000/- रुपये
  • पद क्र.4 ते 8 : General/OBC : 1000/- रुपये
  • SC/ST/PWD/महिला : 500/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

निवड प्रक्रिया :

पहिली फेरी लेखी परीक्षा
दुसरी फेरीमुलाखत
तिसरी फेरीकागदपत्र पडताळणी

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 ऑक्टोंबर 2025 28 ऑक्टोंबर 2025

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  1. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा :  महाराष्ट्र शासन : महा भूमी अभिलेख विभाग भरती 2025 ! येथे आवेदन करा ! Maha Bhumi Abhilekh Bharti 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment