Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालय, मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील नमूद केलेल्या पदांकरिता निवड व प्रतीक्षा यादी 02 वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात हि मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Bombay High Court Bharti 2025 : Advertisement has been published for selection and preparation of waiting list for 02 years for the mentioned posts in the establishment of Bombay High Court, Headquarters Mumbai. Interested and eligible candidates are invited to apply for this. The advertisement of this recruitment has been published by Bombay High Court and the recruitment form is to be filled only online and the application link, official website and the entire advertisement have been made available in pdf format. Candidates should read the original advertisement carefully before applying.
Bombay High Court Bharti 2025 Details
एकूण पदसंख्या : 025 जागा
भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव : लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्म श्रेणी)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात pdf मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
Bombay High Court Bharti 2025 Links
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय हे दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट)
परीक्षा शुल्क : परीक्षा शुल्क हे जाहिरात मध्ये नमूद नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)
निवड प्रक्रिया :
| पहिली फेरी | ऑनलाईन परीक्षा (CBT) |
| दुसरी फेरी | कागदपत्र पडताळणी |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 8800 जागांसाठी मोठी भरती ! RRB NTPC BHARTI 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.