Intelligence Bureau Bharti 2025 : केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0258 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जाची लिंक अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Intelligence Bureau Bharti 2025 : Advertisement has been published for various vacant posts under the Central Intelligence Bureau and a total of 0258 posts will be filled in this recruitment and interested and eligible candidates have been invited to apply. The advertisement for this recruitment has been published by the Central Intelligence Bureau and the recruitment form is to be filled online only and the application link, official website and the complete advertisement have been made available in pdf format. The application link, official website and the complete advertisement have been made available in pdf format. Candidates should read the original advertisement carefully before applying.
Intelligence Bureau Bharti 2025 Details
एकूण पदसंख्या : 0258 जागा
भरती विभाग : केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव : असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II
शैक्षणिक पात्रता : i) इंजिनिअरिंग पदवी (Electronics or Electronics and Tele- communication or Electronics and Communication or Electrical and Electronics or Information Technology or Computer Science or Computer Engineering or Computer Science and Engineering) किंवा इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी (Science with Electronics or Computer Science or Physics with Electronics or Electronics & Communication/ Computer Applications) (ii) GATE 2023/ 2024/2025
Intelligence Bureau Bharti 2025 Links
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | परीक्षा शुल्क |
| General/OBC/EWS | 200/- रुपये |
| SC/ST/महिला/ExSM | 100/- रुपये |
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 44,900/- रुपये ते 1,42,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 नोव्हेंबर 2025
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 8800 जागांसाठी मोठी भरती ! RRB NTPC BHARTI 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.