मुंबई महानगरपालिका भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर | Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूह शिवडी येथे नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर पदाकरीता बृहन्मुंबईमहानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर प्रस्तुत जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता …